नवीन काय आहे

  • पोट निवडणूक २०२१

    अधिक माहितीकरिता येथे क्लिक करा..

    आणखी वाचा
  • पुणे मनपा अर्थसंकल्प सन २०२१-२०२२

    अधिक माहितीकरिता येथे क्लिक करा.

    आणखी वाचा
  • गुपी गाईन बागा बाईन मुलांच्या ई-बुक चे प्रकाशन

    पुणे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा माधुरी सहस्रबुद्धे...

    आणखी वाचा
  • भामा आसखेड प्रकल्प

    धरण क्षेत्राचे सर्वेक्षण करून भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेचे नियोजन

    आणखी वाचा
Department Name Recruitment Title Recruitment File Start Date End Date
सामान्य प्रशासन विभाग पुणे महानगरापालिकेकडील आपण नगर सचिव या पदाकरिता सादर केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने प्रारूप यादी प्रसिद्धीबाबत. मंगळवार, फेब्रुवारी 23, 2021 गुरुवार, फेब्रुवारी 25, 2021
आरोग्य विभाग आरोग्य कार्यालया अंतर्गत ६ महिने कालावधी करिता करार पद्एधतीने एकवट मानधनावर पदे भरणेबाबत मंगळवार, फेब्रुवारी 23, 2021 गुरुवार, फेब्रुवारी 25, 2021
--- सध्या कुठलेही एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट संकेतस्तळावर उपलब्ध नाही ---
विभागाचे नाव जाहीर प्रकटन विषय डाउनलोड प्रकाशित दिनांक
निवडणूक विभाग प्रभाग क्र. (८क) औंध-बोपोडी व प्रभाग क्र (२९ ब) नवी पेठ- पर्वती करीता रिक्त झालेल्या पदांची पोटनिवडणूक २०२१ मतदार यादी प्रसिद्ध करण्याबाबतचा कार्यक्रम जाहीर करण्याबाबत. Download (620 KB) pdf शुक्रवार, ५ फेब्रुवारी २०२१
बांधकाम विकास विभाग महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २१० (१)(ब) अन्वये पुणे शहरातील ९ मी. रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव Download (620 KB) pdf मंगळवार, डिसेंबर २९,२०२०
समाज विकास विभाग दिव्यांग नागरिक, केंद्र व राज्य शासन यांचेकडून विशेष प्राविण्य (राष्ट्रपती पदक, शौर्य पदक इ. ) मिळालेले व स्वातंत्र सैनिक मोफत बसपास योजना Download (39.4 KB) pdf बुधवार, डिसेंबर ९,२०२०
समाज विकास विभाग महिला व बाल कल्याण योजना, युवक कल्याणकारी योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना या योजनांअंतर्गत युवक, युवती, नागरिकांकडून योजनांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. Download (75 KB) pdf बुधवार, डिसेंबर ९,२०२०
समाज विकास विभाग महिला व बाल कल्याण योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, दिव्यांग कल्याणकारी योजना या योजनांअंतर्गत महिला/पुरुषांकडून योजनांसाठी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज मागविण्यात येत आहे. Download (92.8 KB) pdf बुधवार, डिसेंबर ९,२०२०
समाज विकास विभाग एका शैक्षणिक वर्षासाठी जास्त अर्ज आल्यास पुणे महानगरपालिकेने अर्थसंकल्पातील वरील योजनेसाठी तरतूद केलेल्या रक्कमेतून समान रक्कम किंवा इ. १० वी करिता रक्कम रु. १५०००/- व इ. १२ वी करिता रक्कम रु. २५०००/- अर्थसहाय्य देणेची योजना आहे Download (87.7 KB) pdf बुधवार, डिसेंबर ९,२०२०
आयकर विभाग रक्कम रु. ५० लाखापुढील थकबाकी संदर्भात थकबाकीदारांवर केली कारवाई Download (720 KB) pdf बुधवार, नोव्हेंबर ४, २०२०
घनकचरा व्यवस्थापन पुणे महानगरपालिका व स्वच्छ पुणे सेवा सरकारी संस्था यांचेमार्फत आयोजित फिरते व्ही.- कलेक्ट मोहिमेबाबत Download (657 KB) pdf बुधवार, नोव्हेंबर ४, २०२०
पुणे महानगरपालिका पुणे महानगरपालिका मालमत्ता व व्यवस्थापन विभाग Download (3 MB) pdf गुरुवार,ऑगस्ट ६,२०२०
बांधकाम विकास विभाग पुणे शहरातील विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या दिशा दर्शक कमानी (गॅन्ट्रीज) पैकी धोकादायात झालेल्या गॅन्ट्रीज निष्कासित करुन वाहतूक करणे Download (956.22 KB) pdf बुधवार, मे २७, २०२०
महानगरपालिका आयुक्त कार्यालय सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रामधील जीर्ण/मोडकळीस आलेल्या धोकादायक मिळकतींची यादी व मा.महापालिका आयुक्त यांचे आदेश दि.२३/०५/२०२० Download (1.71 MB) pdf शनिवार, मे २३, २०२०
पुणे महानगरपालिका पावसाळा कालावधीत जुन्या वास्तू, लेबर कॅम्प, झोपडपट्टी, सीमा भिंती ई घ्यावयाची काळजी Download (236.87 KB) pdf गुरुवार, मे २१, २०२०
बांधकाम विकास विभाग पुणे शहरातील धोक़ादायक मिलकतचीं यादी Download (165.2 KB) pdf गुरुवार, मे २१, २०२०
बांधकाम विकास विभाग जाहीर प्रगटन - जुने / धोकादायक ईमारती Download (363.35 KB) pdf मंगळवार, एप्रिल ७, २०२०
पुणे महानगरपालिका नागरिकांना भाजीपाला व फळे उपलब्ध करून देण्यासाठी मनपाचे जाहीर प्रकटन Download (284.4 KB) pdf गुरुवार, मार्च २६, २०२०
घनकचरा व्यवस्थापन कचरा वर्गीकरण संदर्भात Download (108.1 KB) pdf बुधवार, मार्च २५, २०२०
प्रधान मंत्री आवास योजना ऑनलाइन सोडतीचे दिनांक २१ मार्च २०२० रोजी आयोजित केलेला ऑनलाइन घरकुल सोडतीचा कार्यक्रम स्थगित करण्यात येत आहे. Download (28.8 KB) pdf बुधवार, मार्च १८, २०२०
कोरोना कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय आणि मार्गदर्शक तत्त्वे Download pdf शुक्रवार, मार्च १३, २०२०
आरोग्य  विभाग पुणे मनपाचे रुग्णालयांमध्ये तज्ञ बंधपत्रित वैदयकीय अधिकारी (पी.जी.बॉन्ड) व बंधपत्रित वैदयकीय अधिकारी (यु.जी.बॉन्ड) यांचे सेवेबाबत. Download (1.36 MB) pdf शनिवार, फेब्रुवारी १, २०२०
क्रीडा विभाग क्रीडा पुरस्कार सन २०१९-२० जाहिर प्रकटन Download (192.9 KB) pdf शुक्रवार, नोव्हेंबर २२, २०१९
सामाजिक विकास विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह सन २०१९-२०२० वसतिगृह प्रवेश जाहिरात Download (41.1 KB) pdf बुधवार, जुलै २४, २०१९
आयकर विभाग मिळकत कर धनादेशाद्वारे भरण्याबाबत महत्वाची सूचना Download (27.5 KB) pdf शुक्रवार, जुलै १९, २०१९
घनकचरा व्यवस्थापन शहरातील राडारोडा निर्मूलनाकरिता स्वतंत्र यंत्रणेबाबत Download (32.4 KB) pdf मंगळवार, जून १८, २०१९
रोड विभाग पावसाळ्यामध्ये नागरिकांच्या रस्त्या संदर्भातील तक्रारींचे त्वरेने निराकरण होण्याचे दृष्टीने अधिकारी संपर्क क्रमांक Download (52.4 KB) pdf सोमवार, जून १७, २०१९
आरोग्य विभाग विविध प्रकारच्या व्यवसायांसाठीच्या परवान्याबाबतचे जाहीर प्रकटन. Download (28.9 KB) pdf शुक्रवार, जून १४, २०१९
बांधकाम विकास विभाग शहरातील धोकादायक इमारतींबाबत महत्वाचे जाहीर प्रकटन  Download (32.9 KB) pdf गुरुवार, जून १३, २०१९
विभागाचे नाव निवडा विषय अवतरणची फाइल प्रारंभ तारीख अंतिम तारीख
मुख्यलेखा व वित्त विभाग पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मराठी मध्ये असून तो इंग्रजी मध्ये रुपांतरीत / अनुवादीत करणेबाबत. PDF icon Quotation and 2021-22 MC Bdgt Mar To Eng.pdf शुक्रवार, फेब्रुवारी 12, 2021 शुक्रवार, मार्च 12, 2021
ठळक
  • पोट निवडणूक २०२१

    अधिक माहितीकरिता येथे क्लिक करा..

    आणखी वाचा
  • पुणे मनपा अर्थसंकल्प सन २०२१-२०२२

    अधिक माहितीकरिता येथे क्लिक करा.

    आणखी वाचा
  • गुपी गाईन बागा बाईन मुलांच्या ई-बुक चे प्रकाशन

    पुणे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा माधुरी सहस्रबुद्धे...

    आणखी वाचा
  • भामा आसखेड प्रकल्प

    धरण क्षेत्राचे सर्वेक्षण करून भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेचे नियोजन

    आणखी वाचा
भरती
Department Name Recruitment Title Recruitment File Start Date End Date
सामान्य प्रशासन विभाग पुणे महानगरापालिकेकडील आपण नगर सचिव या पदाकरिता सादर केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने प्रारूप यादी प्रसिद्धीबाबत. मंगळवार, फेब्रुवारी 23, 2021 गुरुवार, फेब्रुवारी 25, 2021
आरोग्य विभाग आरोग्य कार्यालया अंतर्गत ६ महिने कालावधी करिता करार पद्एधतीने एकवट मानधनावर पदे भरणेबाबत मंगळवार, फेब्रुवारी 23, 2021 गुरुवार, फेब्रुवारी 25, 2021
जाहीर प्रकटन
एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट
--- सध्या कुठलेही एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट संकेतस्तळावर उपलब्ध नाही ---
कोटेशन
प्रस्तावासाठी विनंती

करोना विषाणू जागरूकता

|  राष्ट्रीय कॉल सेंटर : ०११ - २३९७८०४६   |   हेल्पलाईन : १०४   |    पुणे नियंत्रण कक्ष : ०२० - २६१२७३९४  |


घरात विलगीकरण कक्ष करण्याची सूचना

घरात विलगीकरण केलेल्या व्यक्तीने हवेशीर आणि वेगळी खोली ज्याला संडास बाथरूम जोडलेले आहे अशा खोलीमध्ये रहावे. जवळचे नातेवाईक जर त्या खोलीमध्ये राहणार असतील तर त्यांनी रूग्णापासून कमीत कमी एक मिटर अंतरावर रहावे. परदेश दौऱ्यावरून आलेल्या नागरिकांनी स्वत:हून शासकीय आरोग्य यंत्रणेस संपर्क साधून माहिती कळविणे बंधनकारक आहे. परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर १४ दिवस १०४ क्रमांकावर स्वत:ची आरोग्य विषयक माहिती कळविणे बंधनकारक राहील. त्यामध्ये कोरोना सदृश आजाराची प्राथमिक लक्षणे आढळल्यास स्वत:हून नजीकच्या शासकीय रूग्णालयामध्ये तपासणी करावी व आवश्यकतेनुसार भरती व्हावे. अशा व्यक्तीने घरातील वृध्द, गर्भवती स्त्री, लहान मुले व प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये. अशाव्यक्तीने घरातील त्यांचा वावर सिमीत ठेवावा.

अशा व्यक्तींनी त्यांच्या पूर्व नियोजीत सभा, न्यायालयीन कामकाज इ. बाबत वेळीच संबंधित प्राधिकारी यांना कळवून सदर सभांना न्यायालयीन कामकाजांना गैरहजर राहणार असल्याची पूर्व परवानगी घ्यावी. अशा व्यक्तीने अल्कोहोलयुक्त हॅण्ड सॅनीटायझर किंवा साबण आणि पाण्याने वारंवार व्यवस्थित हात धुवावेत. अशा व्यक्तीने वापरलेले ताट, वापरलेले पाण्याचे ग्लास, कप, जेवणाची भांडी, टॉवेल, पांघरूण, गादी आणि इतर दैनंदिन वापरातील घरगुती वस्तू घरातील इतर व्यक्तींना वापरण्यास देऊ नये. अशा व्यक्तींनी पूर्ण वेळ सर्जीकल मास्कचा वापर करावा. मास्क दर ६ ते ८ तासांनी बदलावा आणि वापरलेल्या मास्कची योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी. डिस्पोजेबल मास्क पुन्हा वापरू नयेत. अशा व्यक्तींनी / त्यांची सुश्रुषा करणाऱ्या व्यक्तीने / निकट सहवासीतांनी घरातील सुश्रूषे दरम्यान वापरलेले मास्क ५ टक्के ब्लिच सोल्यूशन किंवा १ टक्के सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणामध्ये निर्जतुक करून त्याची जाळून विल्हेवाट लावावी. वापरलेला मास्क हा जंतुसंसर्गयुक्त समजावा.

 

कोरोना बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

छायाचित्रे गॅलरी

सर्व पहा

व्हिडिओ गॅलरी

Covid 19 Management in pune
Covid 19 Management in pune
PMC- Covid management
PMC- Covid management
Ganesh Sonune on Corona Helpline
Ganesh Sonune on Corona Helpline
सर्व पहा

आमचे प्रमुख उपक्रम

  • pmc care logo
    पीएमसी केअर
  • pmc logo
    ओपन डेटा
  • social media image
    सोशल मीडिया सेल
  • faq logo
    ई एफ ए क्यू

महापालिकेचे माननीय सदस्य

इतर संबंधित संकेतस्थळे