प्रकाशमय रस्ते प्रकल्प

प्रकल्पाची उद्दिष्टे:

  • सध्या शहरातील रस्त्यांवरील 70000 पारंपरिक पथदिव्यांऐवजी सर्वत्र एलईडी दिवे बसविणे.
  • भारतीय मानांकन 1944 प्रमाणे रस्त्यांवरील दिव्यांच्या प्रकाशाची तीव्रता कायम राखणे.
  • दिव्यांद्वारे मिळणाऱ्या स्वच्छ प्रकाशाद्वारे अधिक सुरक्षित वातावरणनिर्मिती करणे .
  • चांगला पॉवर फॅक्टर राखणे.
  • ऊर्जेची 30 ते 50 टक्क्यांची बचत करणे.
  • पथदिव्यांच्या देखभालीचा खर्च वाचविणे.

वैशिष्ट्ये आणि लाभ :

  • हायपॉवर एलईडी.
  • एलएम-80 मानकांनुसार एलईडी वापरणे ही योग्य पद्धत आहे.
  • प्रभावी वीज वितरण.
  •  
  • ल्युमिनेअर कम्प्लायन्स टू आयपी66 प्रोटेक्शन.
  • ल्युमिनेअर कम्प्लायन्स टू एलएम79 सर्टिफिकेशन.
  • कलर रेंडरिंग इंडेक्स >=70 .
  • एलईडी बसविताना उष्णतेचे प्रभावी व्यवस्थापन.
  • एलईडी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे अधिक काळ चांगली टिकून राहण्यासाठी उत्कृष्ट तंत्रज्ञानाचा वापर.

प्रस्तावाचे फायदे :

 

 

 

 

 

 

 

 

  • देखभाल खर्चात बचत
  • दऊर्जेची 30 ते 50 टक्क्यांची बचत
  • दआधुनिक आणि देखभालमुक्त प्रकाश व्यवस्था
  • दकार्बन क्रेडीट्स
  • दलॅम्प आणि कंट्रोलसह संपुर्ण यंत्रणा
  • दपुढील १२ वर्षांमध्ये मोफत दुरुस्ती आणि बदल सेवा